निधन वृत्त

निधन वृत्त

Published on

13598
दीपक लोहार
कोल्हापूर : कदमवाडीतील दीपक सदाशिव लोहार (मिस्त्री) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ५) आहे.

13604
पार्वती जाधव
कोल्हापूर : कसबा बावडा, लाईन बझार येथील पार्वती रंगराव जाधव (वय ९३) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ५) आहे.

03429
रंगूबाई डोणे
उजळाईवाडी : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील रंगूबाई संभाजी डोणे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता ५) आहे.

04051
दत्तात्रय पाटील
पुनाळ : मल्हारपेठ (ता. पन्हाळा) येथील माजी ग्रा.पं. सदस्य दत्तात्रय श्रीपती पाटील (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ४) आहे.
04471
बापू पांडव
कुंभोज . येथील बापू दादू पांडव (वय ९५) यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात सुना,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविस॔जन मंगळवारी (ता. ४) आहे.

04590
अरुण पाटील
म्हाकवे : बस्तवडे (ता. कागल) येथील अरुण वसंत पाटील वय (४५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

02504
सुशांत जाधव
बोरपाडळे : मोहरे (ता.पन्हाळा) येथील सुशांत सर्जेराव जाधव (वय २८) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवार दि.४ रोजी आहे.

04049
पारुबाई डवंग
पुनाळ : कळे (ता.पन्हाळा) येथील पारुबाई मारुती डवंग (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे , तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.५) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.