केळकर, पांडव यांची निवड

केळकर, पांडव यांची निवड

Published on

ajr61.jpg..
14231
गजानन केळकर

ajr62.jpg..
14233
छाया पांडव
केळकर, पांडव यांची निवड
आजरा ः येथील श्री गजानन ग्रामिण बिगर शेती पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गजानन पांडुरंग केळकर तर उपाध्यक्षपदी छाया सुधाकर पांडव यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद फडणीस हे अध्यक्षस्थानी होते. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली आहे. नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. संचालक नितीन सोहनी, चेतना केळकर, अतुल ओतारी, कृष्णा सुतार आदी उपस्थित होते. संस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्रीकांत हातकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.