निधन वृत्त

निधन वृत्त

Published on

14399
चंद्रकांत शिंदे
कोल्हापूर ः शिवाजी पेठेतील चंद्रकांत अशोक शिंदे (वय २७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, दोन भाऊ असा परिवार आहे.

14458
राजू गायकवाड
वडणगे : येथील राजू पांडूरंग गायकवाड (वय ४४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ७) आहे.

14395
लक्ष्मण करनाळे
कोल्हापूर ः पाचगाव, पोवार कॉलनीतील लक्ष्मण मारुती करनाळे (वय ८०) यांचे निधन झाले. ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे निवृत्त इंजिनिअर होत.

14393
शालन खोत
कोल्हापूर ः कुन्नुर येथील शालन अशोक खोत (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे.

14355
वनिता शिंदे
कोल्‍हापूर : पाण्‍याच्‍या टाकीशेजारी आपटेनगर येथील वनिता सतीश शिंदे (वय ३७) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ७) आहे.

01267
बाळासो पाटील
भुये : भुयेवाडी (ता. करवीर) येथील बाळासो श्रीपती पाटील ( वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, आई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ७) आहे.

03590
लहू रानमाळे
सरवडे : आकनूर (ता. राधानगरी) येथील लहू हरी रानमाळे (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ७) आहे.

04059
रंगराव कांबळे
पुनाळ : काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथील रंगराव महादेव कांबळे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, पाच मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

14394
सुमन अहीर
कोल्हापूर ः एलआयसी कॉलनी, तपोवन परिसर येथील सुमन दत्तात्रय अहीर (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगे, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ७) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.