निधन वृत्त

निधन वृत्त

14893
वनिता शिंदे
कोल्हापूर : आपटेनगर, नवीन वाशी नाका येथील वनिता सतीश शिंदे (वय ३८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दीर, भावजय, पुतणे असा परिवार आहे.

14894
प्रतिभा प्रभुलकर
कोल्हापूर : संभाजीनगर येथील प्रतिभा मनोहर प्रभुलकर (वय ६५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

14898
प्रकाश सरनाईक
कोल्हापूर : केदार पार्क, क्रशर चौक येथील प्रकाश माधवराव सरनाईक (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, सुना, जावई असा परिवार आहे.

02538
धोंडूबाई घोडके
गांधीनगर : उचगाव (ता. करवीर) पैकी निगडेवाडी येथील धोंडूबाई मारुती घोडके (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुली, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

01640
सुशीला परीट
सोनाळी : सडोली खालसा (ता. करवीर) येथील सुशीला परशराम परीट (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे.

14892
ज्ञानदेव पाटील
कोल्हापूर : परखंदळे (ता. पन्हाळा) येथील ज्ञानदेव गणपती पाटील (वय १०५) यांचे निधन झाले. ते कुंभी-कासारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तर डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे माजी संचालक होत.


06662
भाऊसो मोहिते
इचलकरंजी : अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील भाऊसो कल्लाप्पा मोहिते (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

01708
शामराव संकपाळ
पोर्ले तर्फ ठाणे : येथील शामराव ज्ञानू संकपाळ (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १०) आहे.

05788
जयवंताबाई राऊत
जयसिंगपूर : येथील जयवंताबाई दत्तात्रय राऊत (वय ९८) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १०) मूळ गावी दानोळी (ता. शिरोळ) येथे होईल.

02900
रुक्मिणी खोत
टोप : कासारवाडी (ता. हातकणंगले) येथील रुक्मिणी यशवंत खोत (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी ( ता. १०) आहे.

08672
डॉ. ज्ञानदेव जाधव
घुणकी : निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील डॉ. ज्ञानदेव भाऊ जाधव (वय.८१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

02209
सदाशिव भोसले
शिरोली दुमाला : सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील सदाशिव कामा भोसले (वय ९८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.
-----
03782
शांताबाई भोसले
मुरगूड : येथील शातांबाई पांडुरंग भोसले (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

03345
सरसाबाई पाटील
माजगाव : उत्रे (ता. पन्हाळा) येथील सरसाबाई राऊ पाटील (वय ८१ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १०) आहे.

00456
मंगल कंदुरकर
देवाळे : वेखंडवाडी (ता. पन्हाळा) येथील मंगल आबा कंदुरकर (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

02088
आनंदी कांबळे
कसबा तारळे : येथील आनंदी मधुकर कांबळे (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com