मेघाश्री मास्तोळी जीपॅट टेस्ट पात्र

मेघाश्री मास्तोळी जीपॅट टेस्ट पात्र

Published on

gad104.jpg :
15161
मेघाश्री मास्तोळी
---------------------------------
मेघाश्री मास्तोळी जीपॅट टेस्ट पात्र
नूल : येथील मेघाश्री अण्णाप्पा मास्तोळी ही एम. फार्मसी प्रवेशासाठी घेण्यात येणारी ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट (जीपॅट) पात्र ठरली. तिला ९१.८२ टक्के गुण मिळाले. गडहिंग्लज तालुक्यातील फक्त तीन विद्यार्थी पात्र ठरले आहेत. राज्यातून ६० हजार विद्यार्थी या टेस्टला बसले होते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) ही टेस्ट घेतली. मेघाश्री येथील न्यू इंग्लिश स्कूलची माजी विद्यार्थिनी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.