कुष्ठरोगी मुलांना गणवेश

कुष्ठरोगी मुलांना गणवेश

Published on

15287
कोल्हापूर : कुष्ठरोग्यांच्या मुलांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रसंगी भूपाल शेटे व अन्य.


कुष्ठरोगी बांधवांच्या मुलांना गणवेश,
शैक्षणिक साहित्याचे वाटप
कोल्हापूर : स्वाधारनगर येथील कुष्ठरोग्यांच्या मुलांना माजी उपमहापौर भूपाल शेटे, शशिकला शेटे यांच्यातर्फे गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ५७ विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ते ३२ वर्षे स्वखर्चातून गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत. कुष्ठरोगी बांधवांना व त्यांच्या मुलांना समाजाने प्रेमाची व माणुसकीची वागणूक दयावी असे भूपाल शेटे यांनी आवाहन केले. या वेळी प्रसाद शेटे, प्रकाश शिंदे, नितीन पोवार, शिवाजी पंदारे, रवी बामणीकर, बाबू गायकवाड, रवी सातपुते, मोहन पोवार, कुष्ठरोगी बांधव व विद्यार्थी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.