जिल्हा माहिती अधिकारी अडसूळ रुजू

जिल्हा माहिती अधिकारी अडसूळ रुजू

Published on

15523
..
जिल्हा माहिती अधिकारीपदी अडसूळ यांचे स्वागत

कोल्हापूर ः जिल्हा माहिती अधिकारीपदी सचिन अडसूळ मंगळवारी रुजू झाले. माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सचिन अडसूळ हे मूळचे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामधील बिदाल येथील आहेत. यापूर्वी त्यांनी गडचिरोली येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले आहे. स्वागतप्रसंगी सचिन वाघ, सतीश कोरे, अनिल यमकर, दामू दाते, स्वप्नाली कुंभार आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.