अवनि संस्थेला लाखाची देणगी

अवनि संस्थेला लाखाची देणगी

Published on

16850
कोल्हापूर : प्रसिद्ध किडनी विकारतज्ज्ञ डॉ. विलास नाईक यांच्यातर्फे अवनि संस्थेला एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली.

डॉ. विलास नाईक यांच्यातर्फे
अवनि संस्थेला लाखाची देणगी
कोल्हापूर : निराधार, वंचित, शाळाबाह्य, वीटभट्टीवर काम करणारी मुले, भंगार गोळा करणाऱ्या मुलांच्या प्रगतीसाठी अवनि संस्था काम करते. या संस्थेसाठी डायमंड हॉस्पिटलचे संचालक आणि प्रसिद्ध किडनी विकार तज्ज्ञ डॉ. विलास नाईक यांच्यातर्फे एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली.
अवनि संस्थेने कचरावेचक महिलांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले जाते. या मुलांना शिक्षणाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी तीन ते पाच वयोगटातील मुला-मुलींसाठी डे केअर सेंटरही चालवले जाते. संस्थेतर्फे दररोज २७७ बालकांना दुपारचा पोषण आहार दिला जातो. या पार्श्‍वभूमीवर डॉ. नाईक यांनी देणगी दिली. या वेळी डॉ. श्रद्धा नाईक, अनुराधा भोसले, रवी मायदेव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com