-

-

Published on

01018
रोहिणी कुलकर्णी
01016
अस्मिता गोरड
01017
श्रीधर ढेरे

मंत्रालय सहाय्यक परीक्षेत सातवेत तिघांचे यश
सातवे ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत गट क पदासाठी २०२०-२१ साली घेण्यात आलेल्या मंत्रालय महसूल सहाय्यक (मंत्रालय क्लार्क) परिक्षेमध्ये सातवे गावातील रोहिणी कुलकर्णी हिचा ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवर्गातून राज्यात ४ था क्रमांकाने उत्तीर्ण झाली. अस्मिता गोरड एनटीसी प्रवर्गामधून राज्यात प्रथम क्रमांकाने पास झाली, तसेच श्रीधर ढेरे-पाटील यांचीसुद्धा लिपिकपदी निवड झाली. हे विद्यार्थी वारणानगरला लक्ष्य अकॅडमी आणि विनय कोरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीत अभ्यास करत होते. तिघांच्या यशात त्यांच्या आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.