जयराज पाटील यांचा सत्कार

जयराज पाटील यांचा सत्कार

Published on

19187
बेळगुंदी : शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्षपदी निवडीबद्दल जयराज पाटील यांचा सत्कार झाला. याप्रसंगी ईश्वर शिंत्रे, तानाजी रानगे, गणपती घाटगे, पंडीत केसरकर, तानाजी मगदूम आदी उपस्थित होते.

जयराज पाटील यांचा सत्कार
गडहिंग्लज : बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) येथील जयराज पाटील यांची केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल ईश्वर शिंत्रे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सरपंच तानाजी रानगे, गणपती घाटगे, पंडित केसरकर, तानाजी मगदुम, आण्णासाहेब कानडे, गणपती वांद्रे, बसवंत कांबळे, पांडुरंग धुरे, संजय देवेकर, दिनकर केसरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.