आजरा ः वेळवट्टी तलाव भरला

आजरा ः वेळवट्टी तलाव भरला

Published on

वेळवट्टी तलाव भरला

आजरा ः वेळवट्टी (ता.आजरा) परिसरातील लक्ष्मी ओढ्यावर असणारा वेळवट्टी तलाव तुडुंब भरला आहे. या परिसरात गेले पाच - सहा दिवस सातत्याने पर्जन्यवृष्टी सुरु असल्याने तलाव मंगळवारी भरला. तलावाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे छोटे- छोटे धबधबे तयार झाले आहेत. हा तलाव आजरा- आंबोली मार्गावर असल्याने पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. या तलावामुळे वेळवट्टी, देवर्डे, पेठेवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याची सोय झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.