मणिपूरमधील दोषींना फाशीची मागणी

मणिपूरमधील दोषींना फाशीची मागणी

Published on

मणिपूरमधील दोषींना फाशीची मागणी
इचलकरंजी : मणिपूर येथील अत्याचारामध्ये दोषी आरोपींचे खटले जलदगती न्यायालयात चालवून त्यांना फाशी द्यावी, या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात इचलकरंजी नागरिक महिला मंचच्यावतीने दिले. नायब तहसीलदार संजय काटकर यांनी निवेदन स्वीकारले. कल्पना माळी, डॉ. सुप्रिया माने, रूपाली माळी, अनिता दळवी, राजू कोन्नुर, महेंद्र जाधव, प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.