स्वास्थम निकाल

स्वास्थम निकाल

स्वास्थ्यम प्रश्नमंजूषा २०२३ लोगो

(कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव या पाचही आवृत्तांना द्यावी.)


सहाव्या क्रमांकाच्या विजेत्यांना मिळणार ‘हेल्थ प्रोडक्ट’
‘स्वास्थ्यम’ प्रश्नमंजूषा सोडत ः स्वास्थ्यज्ञानाबरोबरच आकर्षक बक्षिसेही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः सकाळ माध्यम समूहातर्फे १३ फेब्रुवारी ते २५ मे दरम्यान झालेल्या सकाळ स्वास्थम प्रश्नमंजूषा योजनेची सोडत नुकतीच झाली. त्यामध्ये सहाव्या क्रमांकाच्या बक्षीस विजेत्यांची नावे जाहीर झाली आहेत. स्पर्धेतील सहाव्या क्रमाकांच्या विजेत्यांना हेल्थ प्रोडक्ट बक्षीस दिले जाणार आहे. दरम्यान, विजेत्यांसाठी बक्षीस वितरणाचा स्वतंत्र कार्यक्रम लवकरच होणार असून, त्याची माहिती काही दिवस अगोदर संबंधित वाचकांना दिली जाणार आहे.

भाग्यवान विजेते असे
श्रीकृष्ण कुंभार (देवकर पाणंद), शामराव कापसे (पाचगाव), रवींद्र सबनीस (ताराबाई पार्क), लक्ष्मी वनशेट्टी (अंबाई डिफेन्स कॉलनी), शैलजा मर्दाने (शिंगणापूर), आनंदा जनार्दन (सुभाषनगर), ऋग्वेद भोसले (आर. के. नगर), महानंदा चौगुले (रुईकर कॉलनी), ओंकार कापूसकर (शिंगणापूर), सुहास नाईक (सुधाकरनगर), देवदास किरण (उजळाईवाडी), आदिती देशपांडे (नागाळा पार्क), प्रज्ञा भालेराव (कदमवाडी), धीरज तपकिरे (कसबा बावडा), मनीषा पाटील - वायदंडे (उचगाव), वसुंधरा अंगद (राजारामपुरी), निखिल मेटिल (कळंबा), विशाखा सुर्वे (मंगळवार पेठ), उत्कर्ष खटावकर (सुतारमाळ), तुषार दराडे (राजारामपुरी ११ वी गल्ली), पुरुषोत्तम नाळे (रविवार पेठ), तानाजी गायकवाड (उचगाव), माधुरी सोनी (कळंबा), सचिन वडनगर (शिवाजी पेठ), ओजस यादव (शनिवार पेठ), आरोही तेली (पट्टणकोडोली, ता. हातकणंगले), प्रसाद कुलकर्णी (नवे पारगाव, ता. हातकणंगले), मोनिका चव्हाण (भेंडवडे, ता. हातकणंगले), सुप्रिया खोत (हातकणंगले), प्रगती शेटे (हेर्ले, ता. हातकणंगले), विद्या राणे (नेसरी, ता. गडहिंग्लज), हितेश जोशीलकर (महागाव, ता. गडहिंग्लज), समीक्षा कुंभार (चंदगड), सुजित पाटील (किणी, ता. चंदगड), गौरव गोकुळ (आजरा), श्रावणी घुरके (इचलकरंजी), अभिलाषा पाटील (सैनिक टाकळी, ता. शिरोळ), प्रिन्सेस पाटील (जयसिंगपूर), रोहित महाले (दत्तवाड, ता. शिरोळ), रावसाहेब धनगर (दत्तवाड, ता. शिरोळ), नर्जरा चौगुले (अकिवाट, ता. शिरोळ), राहुल मगदूम (शिरढोण, ता. शिरोळ), प्रणव गावडे (कसबा बीड, ता. करवीर), श्रावणी उगाळे (कोडोली, ता. पन्हाळा), लता पाटील (परखंदळे, ता. पन्हाळा), कांचन चव्हाण (वारणानगर, ता. पन्हाळा), अर्णव कुमेकर (सेनापती कापशी, ता. कागल), स्नेहा घोडके (मुरगूड, ता. कागल), शर्वरी भारमल (मुरगूड, ता. कागल), संदीप वरपे (मुरगूड, ता. कागल), वृषाली वागडे (चिमगाव, ता. कागल), आदिती माने (मडिलगे बुद्रुक, ता. भुदरगड), वृंदा खापरे (मडिलगे खुर्द, ता. भुदरगड), सुमन कोरे (गारगोटी), माधवी कल्याणकर (गारगोटी).


सांगली
स्वाती घोरपडे (लक्ष्मीनगर), राजाभाऊ हेर्लेकर (रामपंचशीलनगर), यासिर कुडचीकर (खाणबाग), पद्मजा देशपांडे (गर्व्हर्न्मेंट कॉलनी), केतकी चौगुले (धामणी रोड), पुष्पा पाटील (माधवनगर), उज्‍ज्वला वेतम (कुपवाड रोड), नीता पाटील (पाटील गल्ली, गावभाग), प्रमोद देशिंगकर (रत्नाकर हौसिंग सोसायटी), संगीता हिंगणे (वखार भाग), सोनवी मगदूम (युनिक प्लाझा, मिरज), वेदिका भुयारी (शनिवार पेठ, मिरज), सेजल बेखण्याकर (प्रथमेश नगर, मिरज), आराध्या सोनवणे (मंगळवार पेठ, मिरज), अमन सौदागर (मिरज), शाहीन मुजावर (मिरज), कुमुदिनी कानेटकर (मिरज), दीपा कापसे (मिरज), कुंदन खत्री (मिरज), वसीत सरिकमसलत (मिरज), सत्यजित नलावडे (वायफळे, ता. तासगाव), संग्राम हजारे (पलूस), जयश्री पाटील (विटा, ता. खानापूर), सुवर्णा गावडे (कुमठे, ता. तासगाव), विद्या कारंडे (कुंडल, ता. पलूस), मंगल खोत (किर्लोस्करवाडी, ता. पलूस), साधना बनसोडे (बोरगाव, ता. कवठेमहाकाळ), सोहम भोसले (बोरगाव, ता. कवठेमहाकाळ), अरुण पाटील (सराटी, ता. कवठेमहांकाळ), अजिंक्य मगदूम (म्हैसाळ, ता. मिरज), जमाल नदाफ (कोगनोळी सलगरे, ता. मिरज), रसिका चाळके (सलगरे, ता. मिरज), सुरेखा कुरणे (आष्टा, ता. वाळवा), चंद्रकांत पाटील (आष्टा, ता. वाळवा), नीलेश बेल्हे (बहे, ता. वाळवा), ओंकार सनगर (कोकरूड, ता. शिराळा), आयुष गावडे (वाळवा), नंदा कुलकर्णी (कासेगाव, ता. वाळवा), धैर्यशील अस्वले (सागाव, ता. शिराळा), साईराज पाटील (नेर्ले, ता. वाळवा).

रत्नागिरी
स्वरीत डांगे (मालगुंड), विजय शिर्के (लांजा), अनंत जोशी (अंजर्ले, ता. दापोली), राजेश नागरकर (मंडणगड), महेंद्र आंबरे (संगमेश्वर).

सिंधुदुर्ग
मुग्धा पंतवालावलकर (मळगाव), नेहा नेमलकर (आजगावकरवाडी, मळगाव), कृष्णा ईलकर (म्हापण, ता. वेंगुर्ला), सुहानी कुंभार (वैभववाडी), अपूर्वा अंगलवलकर (कणकवली).

बेळगाव
राहुल तहसीलदार (अनघोळ), श्रृती कुंभार (नंदगड, ता. खानापूर), पायल इंगळे (मुतगा), सायली संकपाळ (बुदिहाळ, निपाणी), धनश्री पाटील (श्रीपेवाडी, नागंनूर).
(क्रमशः)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com