भौतिक सुविधांची प्रतीक्षा

भौतिक सुविधांची प्रतीक्षा

Published on

ich263 to 7.jpg
भौतिक सुविधांची प्रतीक्षा
इचलकरंजी ः येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळांचा पट घसरत असताना तो वाढवण्यासाठी आवश्यक प्रयत्न दिसून येत नाहीत. अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहांचा अभाव असून विद्यार्थ्यांची कुचुंबणा होत आहे. प्राथमिक शाळा भौतिक सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. अशीच दुरवस्थेत असलेली शहापूरमधील पंडित मोतीलाल नेहरू विद्यामंदीर क्रमांक ३६ येथील असुविधांचा घेतलला आढवा...
19107
१) शाळा इमारत दूरवस्थेत असून धोकादायक स्थितीत १९० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
19137
२) इमारतीच्या छताला गळती लागली असून विद्यार्थ्यांना व शिक्षकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
19113
३) वर्गाचे दरवाजे खराब झाले असून वारंवार विनंती करून ही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
19114
४) पावसाळ्यात गळतीमुळे मुलांना जेवण करताना हाल होत आहेत.
19115
५) परिसरात स्वच्छतेचा अभाव असल्याने कचऱ्‍याचे ढीग साचले आहेत. (अमर चिंदे ः सकाळ छायाचित्रसेवा)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.