निधन वृत्त

निधन वृत्त

Published on

19160
इंदिरादेवी यादव-कालेकर
कोल्हापूर : राजारामपुरी १२ वी गल्लीतील इंदिरादेवी जयसिंगराव यादव-कालेकर (वय ८७) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २७) आहे.

19164
सुशीला भोसले
कोल्हापूर : येथील सुशीला भोसले (वय ९२) यांचे निधन झाले. पत्रकार संभाजी भोसले यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २७) आहे.

19166
सुमित सूर्यवंशी
कोल्हापूर : खोलखंडोबा, बुरुड गल्ली येथील सुमित राजेंद्र सूर्यवंशी (वय ३२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

05368
रामचंद्र साळोखे
कंदलगाव : येथील रामचंद्र गुंडाजी साळोखे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून व जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २७) आहे.

02934
ज्योतीराम वंडकर
शिरोली पुलाची : येथील ज्योतीराम सखाराम वंडकर ( वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २७) आहे.

00187
गणपती पाटील
कोतोली : येथील गणपती शंकर पाटील ( वय ८० ) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २८) आहे.

04122
हिंदुराव शिंदे
पुनाळ : कुंभारवाडी (ता. पन्हाळा) येथील हिंदुराव पांडुरंग शिंदे (वय ८५) यांचे निधन झाले. त्या़ंच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २७) आहे.

gad266.jpg :
18996
पुंडलिक शेलार
गडहिंग्लज : वैरागवाडी (ता. गडहिंग्लज) येथील पुंडलिक तुकाराम शेलार (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २७) आहे.

03850
बंडेराव मुळीक
उत्तूर : येथील बंडेराव अनंत मुळीक (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.