डेंगी तपासणी

डेंगी तपासणी

Published on

शहरात २९ ठिकाणी
डासांच्या अळ्या
कोल्हापूर, ता.२६ : महापालिकेने केलेल्या डेंगी, चिकुनगुनियाच्या सर्वेक्षणात ९९५ घरांची तपासणी केली. यामध्ये २९ ठिकाणी डासांच्या अळ्या आढळल्या. चार ठिकाणी गप्पी मासे सोडले. कसबा बावडा, नवनाथनगर, संतोष कॉलनी, सोमराज कॉम्प्लेक्स, जवाहरनगर, संभाजीनगर, मंगळवार पेठ, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, दुधाळी, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, राजेंद्रनगर, साळोखे पार्क, वर्षानगर, खणभाग, हनुमान नगर, बालाजी पार्क, जरग नगर, शाहू मिल कॉलनी, राजारामपुरी ११ वी गल्ली, अंबाई टँक परिसरात पाहणी केली. तिथे औषध व धूर फवारणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.