मनपा शंकरशेठ आदरांजली

मनपा शंकरशेठ आदरांजली

नाना शंकरशेठ यांना आदरांजली
कोल्हापूर, ता. ३१ ः मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेतर्फे छत्रपती ताराराणी सभागृहातील प्रतिमेस उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी सहायक आयुक्त संजय सरनाईक, विजय पाटील, उपशहर अभियंता नारायण भोसले, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, विजय घाटे, मधुकर पेडणेकर, प्रवीण मालवणकर, मुरलीधर मसुकर, रत्नाकर कारेकर, गजानन नागवेकर, सुधाकर पेडणेकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com