बंद गाळे

बंद गाळे

बंद दुकानांबाबत
विभागीय कार्यालय
निर्णय घेणार

कोल्हापूर ः धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट, स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर केल्यानंतर विभागीय कार्यालयाकडून बंद दुकानांबाबत आता निर्णय घेण्यात येणार आहेत. महाद्वार रोडवरील दुकाने बंद केल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
धोकादायक इमारतीत सुरू असलेली दुकाने परवाना विभागाने बंद केली होती. त्याबाबत पुढील काही निर्देश नसल्याने काहींनी ती उघडली. काही इमारतींबाबत महापालिकेने दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही संबंधित मालक, कुळांनी केली होती. त्यानंतरही दुकाने बंद केल्याने व्यावसायिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे ज्या इमारती कागदपत्रे सादर करतील, त्यांच्याबाबत विभागीय कार्यालय निर्णय घेणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com