निधन वृत्त

निधन वृत्त

20288
चिंगुबाई माने
कोल्हापूर : व्हन्नूर (ता. कागल) येथील चिंगुबाई उमाजी माने (वय ८४) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २) आहे.

ो20289
लक्ष्मण माळवी
कोल्हापूर : पोहाळे तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा) येथील लक्ष्मण थळू माळवी (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

20290
पांडुरंग खोत
कोल्हापूर : गारगोटी-हणबरवाडी (ता. भुदरगड) येथील पांडुरंग धोंडीबा खोत-सावकार (वय ८५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २) आहे.

04132
गणपती पाटील
पुनाळ : कळे (ता. पन्हाळा) येथील गणपती भगवान पाटील (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.२) आहे.

20291
विश्वनाथ हिरेमठ
कोल्हापूर : उजळाईवाडी (ता. करवीर) तुळजाभवानीनगर येथील माजी सैनिक विश्वनाथ गुरुपाद हिरेमठ (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ३१) आहे.

gad318.jpg
20237
सयाजी शिंत्रे
गडहिंग्लज : इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील सयाजी आबा शिंत्रे (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २) आहे.

02026
तानाजी घाटगे
पिंपळगाव ः दिंडेवाडी (ता. भुदरगड) येथील तानाजी कृष्णा घाटगे (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

02315
पार्वती गडकर
कसबा बीड ः आरळे येथील पार्वती दगडू गडकर (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २) आहे.

03686
हेमलता पाटील
कबनूर ः येथील हेमलता श्रीपती पाटील (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

03412
बाळासाहेब मोरे
सातार्डे ः येथील बाळासाहेब यशवंत मोरे (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन भाऊ, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

03185
आप्पासाहेब देसाई
चंदगड : अडकूर (ता. चंदगड) येथील आप्पासाहेब आत्माराम देसाई (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com