मुकबधीर विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

मुकबधीर विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

Published on

gad173.jpg
23905
गडहिंग्लज : निवासी मुकबधीर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपप्रसंगी अमनपालसिंह, अजय शर्मा, हणमंतराव साठे, किरण सावर्डेकर आदी उपस्थित होते.
----------------------------------------------------------------
मुकबधीर विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
गडहिंग्लज : येथील निवासी मुकबधीर विद्यालयाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी उत्तराखंडच्या बालाजी अ‍ॅक्शन बिल्डवेलतर्फे एक महिन्याचे रेशन, गोडे तेल, शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. अमनपालसिंह, अजय शर्मा, किरण सावर्डेकर यांच्याहस्ते साहित्य वाटप केले. संस्थाध्यक्ष हणमंतराव साठे, गौराबाई साठे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रामकुमार सावंत, गजानन शिवणे, अशोक मोहिते, राघवेंद्र सोलापुरे, विकास साठे आदी उपस्थित होते. पालिकेचे मुख्याधिकारी स्वरुप खारगे, सौ. खारगे यांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त शाळेला ऑफीस कपाट, टेबल तर नरेंद्र घरपणकर यांच्याकडून वसतीगृहासाठी कुकर भेट दिले. गौराबाई साठे यांनी स्वागत केले. संस्थाध्यक्ष हणमंतराव साठे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com