डॉ. शिंदे इंजिनीअरिंगमध्ये व्याख्यान

डॉ. शिंदे इंजिनीअरिंगमध्ये व्याख्यान
Published on

gad181.jpg
24181
भडगाव : डॉ. ए. डी. शिंदे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डॉ. अमोल पाटील यांनी रसायनशास्त्र व अभियांत्रिकी उपयोजन विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ. शिंदे इंजिनीअरिंगमध्ये व्याख्यान
गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये डॉ. अमोल पाटील यांचे रसायनशास्त्र आणि अभियांत्रिकी उपयोजना या विषयावर व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे अध्यक्षस्थानी होते. डॉ. अमोल पाटील यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात रसायनशास्त्र किती महत्वाचे आहे याचे विस्तृत विवेचन केले. भविष्यात अभियांत्रिकीच्या सर्वच शाखांसाठी सुवर्णकाळ असेल, असे गौरवोद्‍गार त्यांनी काढले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रथम वर्ष समन्वयक प्रा. सौ. एस. टी. बर्गे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com