अजित पवार

अजित पवार

Published on

हसन मुश्रीफ यांच्याकडे
कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी
सकाळ न्यूज नेटवर्क
कोल्हापूर, ता. १८ ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ मंत्री आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर राज्यातील पक्षवाढीची जिल्ह्यावर जबाबदारी आज सोपविण्यात आली आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.
नेते व जिल्ह्यांची जबाबदारी अशी
उपमुख्यमंत्री अजित पवार - पुणे, सातारा, सांगली व सोलापूर
राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल - भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती व नागपूर
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ - नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगर
मंत्री दिलीप वळसे पाटील - अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा
हसन मुश्रीफ - कोल्हापूर, सिंधुदुर्ग व नगर
धनंजय मुंडे - बीड, परभणी, नांदेड व जालना
संजय बनसोडे - हिंगोली, लातूर व उस्मानाबाद
अदिती तटकरे - रायगड, रत्नागिरी, ठाणे व पालघर
अनिल पाटील - जळगाव, धुळे व नंदूरबार
धर्मारावबाबा आत्राम - गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com