निधन

निधन

24969
मंगला पाटगांवकर
कोल्हापूर ः येथील मंगला विनायक पाटगांवकर (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. २२) आहे.


24960
महावीर शेटे
कोल्हापूर : संभाजीनगर, नाळे कॉलनी येथील महावीर कल्लाप्पा शेटे (वय ७०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २३) आहे.

24962
बाजीराव पाटील
कोल्हापूर : बाजीराव शंकरराव पाटील (वय ५८) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. २२) आहे.

24967
वीणा पसारे
कोल्हापूर : देवकर पाणंद येथील वीणा इंद्रजित पसारे (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

24980
गीता मोरे
कोल्हापूर : मंगळवार पेठ, कोष्टी गल्ली येथील गीता चंद्रकांत मोरे (वय ७४) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २३) आहे.

03453
अनुसया पाटील
राशिवडे बुद्रुक : ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथील अनुसया मारुती पाटील (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २३) आहे.

01370
विठ्ठल पाटील
कोवाड : दुंडगे (ता. चंदगड) येथील विठ्ठल भरमाणा पाटील (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, चार मुली असा परिवार आहे.

03260
सखाराम पेडणेकर
चंदगड ः हेरे (ता. चंदगड) येथील सखाराम लक्ष्मण पेडणेकर (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. २२) आहे.

01565
बाबूराव पाटील
बाजारभोगाव : पोहाळे तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा) येथील बाबूराव हरी पाटील (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

02935
रवींद्र चौगुले
सिद्धनेर्ली : करनूर (ता. कागल) येथील रवींद्र बाळू चौगुले (वय ४३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

03899
सखाराम मोरे
मुरगूड : हमीदवाडा येथील सखाराम मारुती मोरे (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २३) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com