निधन आवश्‍यक

निधन आवश्‍यक

32477
बिल्किसबानू पठाण
कोल्हापूर महालक्ष्मीनगर, मंगळवार पेठ येथील बिल्किसबानू इब्राहिम पठाण (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. जियारत विधी शुक्रवारी (ता. २२) बागल चौक कब्रस्तानात आहे.

32623
शांताबाई सुतार
पेठवडगाव : येथील शांताबाई बाळासो सुतार (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. २३) आहे.

03551
शांताबाई पाटील
माजगाव : पडळ (ता. पन्हाळा) येथील शांताबाई शामराव पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

03964
आक्काताई चव्हाण
मुरगूड : येथील आक्काताई कृष्णात चव्हाण ( वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.

32559
इंदुबाई काशीद
कोल्हापूर ः संभाजीनगर येथील इंदुबाई भाऊसाहेब काशीद (वय ९७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २२) आहे.

04399
रखमाबाई पाटील
पुनाळ : तेलवे (ता.पन्हाळा) येथील रखमाबाई सोनबा पाटील (वय ९६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

04395
बाजीराव संकपाळ
पुनाळ : कसबा ठाणे (ता.पन्हाळा) येथील बाजीराव दादू संकपाळ (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २२) आहे.


02593
सावित्री बरगे
राशिवडे : पुंगाव (ता. राधानगरी) येथील सावित्री शिवराम बरगे (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, तीन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.

32583
लक्ष्मी हारुगडे
सरुड ः हारुगडे (ता. शाहूवाडी) येथील लक्ष्मी बाबूराव हारुगडे (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.

02128
शांताबाई सुतार
पेठवडगाव : येथील शांताबाई बाळासो सुतार (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. २३)आहे.

32624
मधुकरराव रणनवरे
कोल्हापूर : शिवाजी पेठ नाथागोळे तालीम येथील मधुकरराव आनंदराव रणनवरे (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com