जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

Published on

चंदुकाका सराफमध्ये
स्मार्ट बिलिंग सुविधा

कोल्हापूर, ता. ३ ः वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांची रेंज असलेल्या ज्वेलरी क्षेत्रातील अग्रणी नाव म्हणजे चंदुकाका सराफ अँड सन्स. ज्वेलरी क्षेत्रात बिलिंग सिस्टिममध्ये क्रांतिकारक बदल करत त्यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. ग्राहकांची रांगेतून सुटका करत त्यांनी सुलभ अशा स्मार्ट बिलिंगची सुविधा ग्राहकांना देऊ केली आहे. या सुविधेचे उद्‍घाटन चंदुकाका सराफमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर झाले. अशाप्रकारची सेवा देणारी चंदुकाका सराफ ही भारतातील पहिली सुवर्ण पेढी ठरली आहे. शासनाच्या डिजिटल इंडिया या संकल्पनेअंतर्गत ऑनलाईन पेमेंट पद्धतीला चालना देण्यासाठी चंदुकाका सराफ यांनी ही सुविधा ग्राहकांसाठी दिली आहे. स्मार्ट बिलिंगअंतर्गत ग्राहक त्यांनी निवडलेल्या दागिन्यांच्या एस्टीमेट डिलिव्हरी नोटमार्फत पेमेंट करून बिलिंगच्या रांगेमध्ये न थांबता त्यांच्या खरेदीचे पेमेंट करू शकतील आणि तत्काळ आपला निवडलेला दागिना अगदी कमी वेळेत आनंदाने घरी घेऊन जाऊ शकतील. स्मार्ट बिलिंग सुविधेमुळे ग्राहकांचा वेळ वाचणार असून आवडते दागिने झटपट खरेदी करण्यासाठी अवश्य भेट द्या, असे आवाहन चंदुकाका सराफचे संचालक सिद्धार्थ शहा यांनी केले आहे. ही सुविधा चंदुकाका सराफच्या निवडक शाखांमध्ये उपलब्ध आहे.
-----------

दिवाळी खरेदीसाठी बेल स्टोअर्स सज्ज
कोल्हापूर, ता. ३ ः राजारामपुरी चौथी गल्ली येथील महिला व तरुणींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ला बेल वुमन स्टोअर्समध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी प्रतिसाद मिळत आहे. तरुणी व महिलांमध्ये आकर्षक असणाऱ्या नवीन ट्रेंडी आलिया कट, गरारा, शरारा नावीन्यपूर्ण व्हरायटी बेलामध्ये उपलब्ध आहे. यामध्ये न्यू ट्रेंडी आलिया कट, नायर कट, गरारा, शरारा थ्री पीसमध्ये तसेच चुडीदार, कुर्ती, वनपिस, ड्रेस मटेरीयल, दुपट्टा, नाईट गाऊन, सिगार पँट, लेडीज बॅग, परफ्यूम येथे उपलब्ध आहे. दिवाळीनिमित्त संपूर्ण नवीन स्टॉक असून, ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.