राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड

Published on

ich310.jpg
42982
शर्वरी माळी, हर्षदा करंबेळकर

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजीः शालेय शासकीय विभागस्तरीय योगासन स्पर्धा नुकत्याच योगभवन येथे झाल्या. स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील मुलींच्या गटात श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी शर्वरी माळी व हर्षदा करंबेळकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सलग दुसऱ्या वर्षी जाण्याचा बहुमान मिळवला. अहमदनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी त्या लवकरच रवाना होत आहेत. त्यांना क्रीडाविभाग प्रमुख शेखर शहा, क्रीडाशिक्षक राहुल कुलकर्णी व सुहास पोवळे यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका एस. एस. गोंदकर, उपमुख्याध्यापिका एस. एस. भस्मे, उपप्राचार्य आर. एस. पाटील आदिंनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.