निधन वृत्त

निधन वृत्त

43015
सुलाबाई पाटील
पोहाळे तर्फ आळते ः कुशिरे (ता. पन्हाळा) येथील सुलाबाई धोंडिराम पाटील (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ४) आहे.

43024
प्रवीण पाटील
कोल्हापूर : प्रतिभानगर जगदाळे कॉलनीतील प्रवीण प्रकाश पाटील (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुली, मुलगा, पत्नी, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे.

02667
महादेव सातार्डेकर
जोतिबा डोंगर : येथील महादेव पांडुरंग सातार्डेकर (वय ६० ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे.


फोटो देतो
सुलोचना गुरव
कोल्हापूर : येथील राजारामपुरीतील सुलोचना बाळकृष्ण गुरव (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ४) आहे.


09216
आनंदीबाई सुर्वे
घुणकी : येथील आनंदीबाई पंढरीनाथ सुर्वे (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ४) आहे.


42999
मंगल घोरपडे
कोल्हापूर : आनंद स्वरूप पार्क, कसबा बावडा येथील मंगल दीपक घोरपडे (वय ६१) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे.

43001
रघुनाथ आगळे
कोल्हापूर : आरे (ता. करवीर) येथील रघुनाथ विष्णू आगळे (वय ५५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे.

43002
दिलीप पाटील
कोल्हापूर : कदमवाडी येथील दिलीप निवासराव पाटील (वय ७८) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे.

43004
अरुण दहिभाते
कोल्हापूर : रुईकर कॉलनी, शिंदे रेसिडेन्सी येथील अरुण शंकरराव दहिभाते (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

43007
अनिल निपाणीकर
कोल्हापूर : हनुमाननगर येथील अनिल कृष्णाजी निपाणीकर यांचे निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ, पत्नी, दोन मुलगे, सुना, नाती असा परिवार आहे.

43008
सोनाबाई पोवार
कोल्हापूर : वाकरे येथील सोनाबाई रंगराव पोवार (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

04930
मालूबाई पाटील
कोनवडे : कोनवडे (ता. भुदरगड) येथील मालूबाई शंकर पाटील (वय ७२) यांचे निधन झाले. त्याच्या मागे मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे.

03646
सोनाबाई नांगरे-पाटील
माजगाव : पडळ (ता. पन्हाळा) येथील सोनाबाई कृष्णात नांगरे-पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुलगे व मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे.

06143
सुशीला थोरात
कोल्हापूर : कसबा बावडा राजदत्त कॉलनीतील सुशीला तानाजीराव थोरात (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे.

03616
गणपती पाटील
राशिवडे बुद्रुक : येळवडे (ता. राधानगरी) येथील गणपती भागोजी पाटील (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे.


42882
अक्काताई पाटील
गडहिंग्लज : येथील अक्काताई राजाराम पाटील (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे सून, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com