आवश्यक- तौफिक मुल्लाणी निवड

आवश्यक- तौफिक मुल्लाणी निवड

Published on

43022
...

तौफिक मुल्लाणी यांची
तेलंगणा निरीक्षकपदी निवड
कोल्हापू र ः अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी, माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांची तेलंगणा येथील अस्वारावपेठा विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षकपदी निवड झाली आहे. हैद्राबाद येथील गांधी भवनात आज झालेल्या बैठकीत ही निवड झाली. श्री. मुल्लाणी यांनी यापूर्वी गुजरात, छत्तीसगड,जम्मू काश्मीर, कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहार ,गोवा या राज्यात निरीक्षक म्हणून काम केले आहे. तेलंगणाचे विशेष प्रभारी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रभारी माणिकराव ठाकरे, नसीम खान, जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचे त्यासाठी सहकार्य मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.