टुडे १ मनपा

टुडे १ मनपा

Published on

मनपा लोगो

आता उपसमितीच्या मंजुरीकडे लक्ष
सोळा रस्त्यांच्या शंभर कोटींच्या कामाची निविदा

कोल्हापूर , ता.३ ः शहरातील सोळा रस्त्यांच्या शंभर कोटींच्या कामाची निविदा अंतिम मंजुरीसाठी उपसमितीसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर कामाची वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे.
शंभर कोटीच्या कामासाठी पहिल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा काढण्यात आली होती. त्यामध्ये 11.25 जादा दराने भरलेल्या एव्हरेस्ट कंपनीच्या प्रतिनिधींसोबत महापालिका दराबाबत चर्चा करत होती. महापालिकेने इस्टिमेटप्रमाणेच काम करण्याचा आग्रह धरल्याने अखेर कंपनीने इस्टिमेटप्रमाणे काम करण्यास होकार दिला; पण त्यावरही महापालिकेच्या उपसमितीमध्ये चर्चा होऊन अंतिम मंजुरी होणार आहे. त्यामुळे आता लक्ष उपसमितीच्या मंजुरीकडे लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com