न्यू होराईझन स्कूलमध्ये संविधान दिन

न्यू होराईझन स्कूलमध्ये संविधान दिन
Published on

न्यू होराईझन स्कूलमध्ये संविधान दिन
गडहिंग्लज ः येथील न्यू होराईझन स्कूलमध्ये संविधानदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दहावीच्या विद्यार्थिनीनी संविधानाविषयी माहीती सांगून संविधानाची उद्देशिका तिन्ही भाषामधून वाचली. आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी संविधान दिनावर गीत सादर केले. यावेळी २६-११ रोजी झालेल्या हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. मुख्याध्यापिका सुनिता पाटील यांनी संविधानावर प्रश्नमंजूषा घेतली. क्रांती पोटे, बसवराज नाईक, अनिता जाधव, मीना विश्वकर्मा, किर्ती आजरी यांनी नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com