निधन वृत्त

निधन वृत्त

02981
सोनाबाई टिपुगडे
आवळी बुद्रुक : सिरसे (ता. राधानगरी) येथील सोनाबाई महादेव टिपुगडे (वय ९७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.

04037
आक्कुबाई मोरे
सरवडे : येथील आक्कुबाई सखाराम मोरे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

04035
मंगल भोसले-पाटील
सरवडे : नरतवडे (ता. राधानगरी) येथील मंगल नारायणराव भोसले-पाटील (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, तीन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता चतुरसिंह भोसले-पाटील आणि बिद्रीचे संचालक फत्तेसिंग भोसले-पाटील यांच्या आई होत. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.८) आहे.

02780
केशव काटकर
पोहाळे तर्फ आळते : येथील केशव गणपती काटकर (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.

२०८३
शिवाजी शिर्के
पोर्ले तर्फ ठाणे : केर्ले (ता. करवीर) येथील शिवाजी धोंडिराम शिर्के (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) सकाळी आहे.

२०८१
पार्वती भोपळे
पोर्ले तर्फ ठाणे, ता.५-येथील पार्वती
रंगराव भोपळे (वय ८६) यांचे निधन झाले.त्यांच्यामागे एक मुलगा,एक मुलगी, सून नातवंड असा परिवार आहे. यशवंत बॅंकेचे व्यवस्थापक कृष्णात भोपळे यांच्या त्या मातोश्री होय. रक्षाविसर्जन रविवार (ता. ७)रोजी सकाळी नऊ वाजता आहे.

३५७६
कमल पाथरवट
गारगोटी, ता. ५ : येथील श्रीमती कमल लक्ष्मण पाथरवट (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वाहतूक नियंत्रक शैलेंद्र पाथरवट यांच्या त्या आई होत.
फोटो : got54.JPG (कै.) कमल पाथरवट

५१५९
महिराजबी नदाफ
कुंभोज ता.५.येथील महिराजबी अब्‍दुल नदाफ-पिंजारी(वय १०५) यांचे निधन झाले. त्‍यांच्‍या पश्‍चात एक मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जियारत रविवारी (ता.७) आहे.

००६७२
कृष्णाबाई मगदूम
रांगोळी ता.५ येथील कृष्णाबाई भरमू मगदूम वय वर्षे ९० यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार सकाळी साडेआठ वाजता काळम्मावाडी स्मशानभूमी येथे आहे.

४९४८
चंदर निऊंगरे
म्हाकवे,ता ५:
साके ता.कागल येथील चंदर काळू निऊंगरे (वय ६३) यांचे दुःखद निधन झाले. ते
भैरवनाथ दूध संस्थेचे चेअरमन होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.


४०३५
मंगल भोसले-पाटील
सरवडे : नरतवडे,(ता. राधानगरी) येथील मंगल नारायणराव भोसले-पाटील (वय ७३) यांचे निधन झाले.त्यांच्या मागे पती, दोन मुले, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागचे शाखा अभियंता चतुरसिंह भोसले-पाटील आणि बिद्रीचे संचालक फत्तेसिंग भोसले-टील यांच्या आई होत. रक्षाविसर्जन सोमवार (दि ८), रोजी सकाळी आहे.
फोटो -मंगल नारायणराव भोसले पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com