स्वामी समर्थ सेवा केंद्रात विकास कामांना प्रारंभ

स्वामी समर्थ सेवा केंद्रात विकास कामांना प्रारंभ

ich231.jpg
60091
इचलकरंजी ः नदीवेस नाका परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये राहुल आवाडे यांच्यासह मान्यवरांनी विकासकामांना प्रारंभ केला.

स्वामी समर्थ सेवा केंद्रात
विकासकामांना प्रारंभ

इचलकरंजी, ता. २३ ः श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (नदीवेस नाका) येथे आमदार निधीतून मंजूर ४२ लाखांच्या विकासकामाना जिल्हा परिषद माजी सदस्य राहुल आवाडे यांच्याहस्ते प्रारंभ झाला. आमदार प्रकाश आवाडे यांच्या ‘स्थानिक विकास’अंतर्गत निधी दिला. माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, केंद्रप्रमुख रमेश शिरगुरे, प्रमोद खटावकर, प्रदीप मोळके, पवनसिंग रजपूत, अनिल काशीद, हर्षवर्धन खटावकर, सुभाष भस्मे, प्रवीण गोंदकर, महेश मोळके, विजय गोंधळी, दीपक पोतदार आदी उपस्थित होते. दीपोत्सव, सामुदायिक रामरक्षा व हनुमान चालिसा पठण कार्यक्रमांसह श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com