

68901
सुनंदा जाधव
कोल्हापूर : कदमवाडी येथील सुनंदा संभाजी जाधव (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
68932
हिराबाई सूर्यवंशी
कळे ः मरळी (ता. पन्हाळा) हिराबाई गणपती सूर्यवंशी (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सुनंदा पाटील
जयसिंगपूर ः येथील श्रीमती सुनंदा आण्णासो खाडे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी, मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.
68912
मिलिंद वावरे
कोल्हापूर : कसबा बावडा, धनगर गल्ली येथील मिलिंद केरबा वावरे (वय ४०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ५) पंचगंगा वैकुंठधाम कसबा बावडा येथे आहे.
68854
पार्वती लोहार
वडणगे ः येथील पार्वती पांडुरंग लोहार (वय १०४) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ४) सकाळी आहे.
०२५४७
बंडोपंत कांबळे
कोल्हापूर ः कांडगाव, सम्राट अशोकनगर (ता. करवीर) येथील बंडोपंत यशवंत कांबळे (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी, दोन मुले, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ४) आहे.
05067
अनुसया कांबळे
म्हाकवे : बेलवळे खुर्द (ता. कागल) येथील अनुसया बाळू कांबळे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार (ता. ४) आहे.
03196
मधुकर वागरे
कसबा तारळे : करंजफेण (ता. राधानगरी) येथील मधुकर तुकाराम वागरे (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ४) आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.