पाणी वाचवा..!

पाणी वाचवा..!

ich102.jpg
70201
पाणी वाचवा..!
इचलकरंजी ः शहरात सध्या ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी दाहीदिशा करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. दुसरीकडे, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इचलकरंजी कृष्णा योजनेच्या जलवाहिनीवर ठिकठिकाणी असलेल्या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात वाया जात असते. ते थांबवता येत नसेल तर त्याचा किमान अन्य कारणांसाठी वापर तरी करता येईल का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. (अमर चिंदे ः सकाळ छायाचित्रसेवा)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com