बसवेश्‍वर-

बसवेश्‍वर-

82784
महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन
कोल्हापूर ः महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने छत्रपती ताराराणी सभागृहात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुनील काटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. नगरसचिव सुनील बिद्रे, सिस्टीम मॅनेजर यशपाल रजपूत, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजाचे अध्यक्ष राजू वाली, कृष्णात तवटे, डॉ. गिरीष कोरे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com