मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीवर गोटखिंडीकर

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीवर गोटखिंडीकर

82819
उमेश गोटखिंडीकर
.....
‘एमसीए’च्या निवड समितीवर
उमेश गोटखिंडीकर

कोल्हापूर ः कोल्हापूरचे माजी रणजीपटू उमेश गोटखिंडीकर यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) १९ वर्षांखालील निवड समिती सदस्यपदी निवड झाली. कोल्हापुरातील नामांकित पॅकर्स संघाचे ते माजी खेळाडू आहेत. मागील वर्षीही त्यांची १६ वर्षांखालील मुलांच्या निवड समितीच्या सदस्यपदी निवड झाली होती. यातही त्यांनी यशस्वी कामगिरी करीत उत्तम संघाची निवड केली. सध्या ते मुंबईत केंद्रीय अबकारी कर विभागात अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com