मुंबई क्रिकेट निवड समितीवर गोटखिंडीकर

मुंबई क्रिकेट निवड समितीवर गोटखिंडीकर

82820
उमेश गोटखिंडीकर
.....
मुंबई क्रिकेट निवड
समितीवर गोटखिंडीकर

कोल्हापूर : मुंबई येथे कस्टम सुपरिटेंडंट म्हणून कार्यरत असलेले मूळचे कोल्हापुरातील उमेश गोटखिंडीकर यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) १९ वर्षांखालील निवड समिती सदस्यपदी नियुक्ती झाली. ते माजी रणजी खेळाडू असून, कोल्हापूर येथील पॅकर्स क्रिकेट क्लबचे खेळाडू आहेत. मागील वर्षी ते १६ वर्षांखालील संघाचे निवड समिती सदस्य होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com