निधन वार्ता

निधन वार्ता

82862
रूपा कदम 
कोल्हापूर : कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ येथील रूपा बाळासाहेब कदम (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ११) आहे.

82863
यशवंत जवंदाळ 
कोल्हापूर : राजारामपुरी पाचवी गल्लीतील यशवंत दत्तात्रय जवंदाळ ( वय ६५ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) आहे. 

82864
यशवंत मोरे 
कोल्हापूर : केर्ले येथील यशवंत सखाराम मोरे (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, बहीण, मुले व सुना असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ११) आहे.

82835
विलास वाघ
कोल्हापूर ः आंबेवाडी येथील विलास महादेव वाघ (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, भाऊ, दोन बहिणी, भावजय, पुतण्या, नातू असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) पंचगंगा स्मशानभूमीत आहे.

04400
प्रवीण ढाले
कुरुंदवाड ः येथील प्रवीण दौलत ढाले (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी व मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ११) कृष्णा घाट येथे आहे.

82867
लक्ष्मण म्हेतर
कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील लक्ष्मण राजाराम म्हेतर (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ११) आहे.

82808
नारायण खोत
गडहिंग्लज : येथील नारायण सुबराव खोत (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) आहे.

82865
शंकर पवार 
कोल्हापूर : एस.टी. कॉलनी, राजारामपुरी येथील शंकर शिवराम पवार (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. 

82866
सुभाष पाटील 
कोल्हापूर : मुक्तसैनिक वसाहत येथील सुभाष गोपाळ पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.

04906
मारुती पाटील
पुनाळ : तिरपण (ता. पन्हाळा) येथील मारुती शिवराम पाटील (वय ८३ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) आहे.

01180
आनंदा कांबळे
कडगाव : कारिवडे (ता. भुदरगड) येथील आनंदा लक्ष्मण कांबळे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

03495
बायनाबाई पाटील
कळे : मरळी (ता. पन्हाळा) येथील बायनाबाई बापूसो पाटील यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, दोन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.

gad106.jpg

gad107.jpg

वसंत नलगे
गडहिंग्लज : तेगिनहाळ (ता. गडहिंग्लज) येथील वसंत धोंडीबा नलगे (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com