बेशिस्त पार्किंगचं करायचं काय?

बेशिस्त पार्किंगचं करायचं काय?

बेशिस्त पार्किंगचं करायचं काय?
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीनंतर आता शहरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांबरोबरच स्थानिक नागरिकही बऱ्याचदा रस्त्याच्या कडेलाच वाहनांचे पार्किंग करतात. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. वर्षानुवर्षे या प्रश्‍नावर केवळ चर्चा होते. पण, ठोस कार्यवाही झालेली नाही. बेशिस्त पार्किंग आणि वाहतुकीच्या कोंडीची ही प्रातिनिधिक छायाचित्रे. (सर्व छायाचित्रे : प्रकाश पाटील)


82996
परीख पूल ते मध्यवर्ती बसस्थानक परिसर मार्गावर असे पार्किंग असते.
82995
बेशिस्त पार्किंगमुळे मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अशी वाहतूक कोंडी नित्याचीच आहे.
82994
बिनखांबी गणेश मंदिर परिसरात नेहमीच असे चित्र असते.
82992
शिवाजी रोडवर अशा मोटारी थांबलेल्या असतात.
82988
ताराराणी रोडवरील सरस्वती टॉकीज परिसरात बहुमजली पार्किंगचे सुरू असलेले काम.
82987
बिंदू चौक ते आझाद चौक मार्गावरील अस्ताव्यस्त पार्किंग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com