मनवाडची उद्यापासून यात्रा

मनवाडची उद्यापासून यात्रा

मनवाडची उद्यापासून यात्रा
गडहिंग्लज : मनवाड (ता. गडहिंग्लज) येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला मंगळवारपासून (ता.१४) प्रारंभ होणार आहे. मंगळवारी रात्री ११ वाजून ५५ मिनिटानंतर लक्ष्मी खेळवण्याचा कार्यक्रम होईल. बुधवारी नैवेद्य व ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी (ता.१६) दंडवत घातला जाणार आहे. सायंकाळी तीननंतर देवीची मिरवणूक निघणार आहे. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com