उदयसिंह देसाई यांचे निधन

उदयसिंह देसाई यांचे निधन

83926
वसुंधरा सूर्यवंशी
कोल्हापूर ः बेलबाग येथील वसुंधरा विवेक सूर्यवंशी (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.

83927
शोभादेवी वेल्हाळ
कोल्हापूर ः शनिवार पेठेतील शोभादेवी राजेंद्र वेल्हाळ (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे व नातवंडे असा परिवार आहे.

01114
रुक्मिणी पवळ
प्रयाग चिखली ः आंबेवाडी (ता. करवीर) येथील रुक्मिणी बळवंत पवळ ( वय १००) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, सात मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १६) पंचगंगा स्मशानभूमीत आहे.

83933
बाळाबाई प्रभावळे
कोल्हापूर ः कुशिरे (ता. करवीर) येथील बाळाबाई रामचंद्र प्रभावळे (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

83934
कमल यादव
कोल्हापूर ः येथील कमल रामचंद्र यादव (वय ८०) यांचे निधन झाले.

05002
मालती जोशी
कुडित्रे ः येथील मालती श्रीपाद जोशी (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १७) आहे.

00299
सीता काळे
उचगाव ः शांतीनगर पूर्व येथील सीता तानाजी काळे (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.

07975
शंकर पाटील
जयसिंगपूर : धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथील शंकर गुंडा पाटील (दावाडे) (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १८) लिंगायत स्मशानभूमीत आहे

00794
सुवर्णा पाटील
रांगोळी ः येथील सुवर्णा अभयकुमार पाटील (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगे, मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १६) काळम्मावाडी स्मशानभूमीत आहे.

01531
मालुताई पाटील
भुये : निगवे दुमाला (ता. करवीर) येथील मालुताई जयसिंग पाटील (वय ८७ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १६) आहे.

04393
श्रद्धा पाटील
आवळी बुद्रुक : सिरसे (ता. राधानगरी) येथील श्रद्धा सर्जेराव पाटील (वय १७) हिचे निधन झाले . तिच्यामागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

04391
सुनीता परीट
सोळांकूर : पनोरी (ता. राधानगरी) येथील सुनीता तुकाराम परीट (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

00297
नीळकंठ गुरव
उचगाव ः मंगेश्वर कॉलनी येथील नीळकंठ कोंडीबा गुरव (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

83898
उदयसिंह देसाई
कोल्हापूर ः गारगोटी खानापूर येथील उदयसिंह नारायणराव देसाई (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन भाऊ, आई असा परिवार आहे.

10081
सुभाष पाटील
घुणकी : येथील सुभाष गोविंद पाटील (वय ५३) यांचे निधन झाले. वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे ते संचालक होत. त्यांच्या मागे भाऊ, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे‌. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १७) आहे.

10079
वसंत जाधव
घुणकी : येथील वसंत बाळू जाधव (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १७) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com