गार्डन्स क्लबतर्फे गार्डनिंगचा मोफत कोर्स

गार्डन्स क्लबतर्फे गार्डनिंगचा मोफत कोर्स
Published on

विद्यापीठ, गार्डन
क्लबतर्फे बागकामाचा
मोफत कोर्स

कोल्हापूर ः गार्डन्स क्लब व शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे बागकामाचा मोफत कोर्स घेण्यात येणार आहे. यामध्ये बागकामाची प्राथमिक माहिती दिली जाणार आहे. गुरुवार (ता. २३) व शुक्रवार (ता. २४) दुपारी तीन ते पाच यावेळेत हा कोर्स शिकविण्यात येईल. या दोन दिवसांच्या क्रॅश कोर्ससाठी नाव नोंदणी आवश्यक असून, गार्डन क्लबशी संपर्क साधण्याचे आवाहन क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी व आजीवन अध्ययनचे विभागप्रमुख डॉ. रामचंद्र पवार यांनी केले. अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी समन्वयक डॉ. प्रमिला बत्तासे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com