निधन वृत्त

निधन वृत्त

85520
महंमद सुळकुडे
कोल्हापूर ः पट्टणकोडोली येथील महंमद सुलेमान सुळकुडे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. जियारत विधी शुक्रवारी (ता. २४) आहे.

85355
मारुती बुरबुसे
कोल्हापूर ः पाचगाव केएमटी कॉलनी येथील मारुती गणपती बुरबुसे (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, सुना, मुले व नातवंडे असा परिवार आहे.

85511
सदाशिव पुदाले-मोहिते
कोल्हापूर ः कोरेगाव (ता. वाळवा) येथील सदाशिव पांडुरंग पुदाले-मोहिते (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. २५) आहे.

85356
विजयकुमार महाडिक
कोल्हापूर ः कुडित्रे (ता. करवीर) येथील विजयकुमार पांडुरंग महाडिक (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २४) आहे.

85426
मारुती पोवार
कोल्हापूर : सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील मारुती बळवंत पोवार (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, दोन मुली तसेच नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २४) आहे.

04429
शालुबाई पाटील
आवळी बुद्रुक : येथील शालुबाई बंडोपंत पाटील (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २४) आहे.

10098
शहाबाई डाळे
घुणकी : येथील शहाबाई बजरंग डाळे (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २४) आहे.

04362
शांताबाई मगदूम
सरवडे : मांगेवाडी (ता. राधानगरी) येथील शांताबाई पांडुरंग मगदूम (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

02357
साताप्पा सुतार
पिंपळगाव ः पांगिरे (ता. भुदरगड) येथील साताप्पा गणपती सुतार (वय ६९) यांचे निधन झाले.

ich231.jpg
85463
जयपाल चौगुले
कुंभोज : नरंदे (ता. हातकणंगले) येथील जयपाल कामदेव चौगुले (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २४) आहे.

03408
रघुनाथ सुतार
शिरोली पुलाची : येथील रघुनाथ रामचंद्र सुतार (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपंचायत सदस्य महादेव सुतार यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. २५) आहे.

00599
वसंत खेतल
देवाळे ः तुरुकवाडी (ता. पन्हाळा) येथील वसंत शंकर खेतल (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी(ता. २४) आहे.

chd231.jpg
04120
नारायण गावडे
चंदगड : माडवळे (ता. चंदगड) येथील नारायण रामचंद्र गावडे (वय ८२, सध्या रा. हिंडलगा, बेळगाव) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. २५) आहे.

02091
शोभा पाटील
कोवाड : म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील शोभा राजाराम पाटील (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे सासरे, पती, दोन मुलगे असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com