आजरा ः होनेवाडी उपसरपंच निवड

आजरा ः होनेवाडी उपसरपंच निवड

Published on

ajr42.jpg......

87967

होनेवाडीच्या
उपसरपंचपदी
संगीता सुतार

आजरा ः होनेवाडी (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संगीता विश्वास सुतार यांची बिनविरोध निवड झाली. मावळते उपसरपंच तानाजी पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर पद रिक्त होते. याबाबत निवड सभा झाली. सरपंच प्रियांका आजगेकर अध्यक्षस्थानी होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगीता सुतार यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच सुतार यांचा सत्कार केला. सर्वांना विश्वासात घेऊन गावचा विकास साधणार असल्याचे उपसरपंच सुतार यांनी सांगितले. ग्रामसेवक ए. व्ही. देसाई यांनी स्वागत करून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com