फोटो फीचर

फोटो फीचर

जल्लोष विजयाचा...
कोल्हापूर ः लोकसभा निवडणूकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. निकालाचा कल स्पष्ट होताच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे विजयी उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष साजरा केला. त्याची ही चित्रमय झलक.

८८०२३, ८८०२४, ८८०२५, ८८०२६, ८८०२७, ८८०२८, ८८०२९, ८८०३०
८७९५१, ८७९६३, ८७९६५, ८७९८६, ८७७८०, ८७७५६, ८८०४३, ८८०४८
विशेष अंक फोटो- ८८०३२, ८७८९१

(सर्व छायाचित्रे ः बी.डी.चेचर, मोहन मेस्त्री, नितीन जाधव, राजू कुलकर्णी, अशपाक किल्लेदार, साताप्पा चव्हाण, संजय पोवार, सुरेश मेंगे, अमर चिंदे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com