किसान संघाच्या अध्यक्षपदी गुरुराज हत्ती

किसान संघाच्या अध्यक्षपदी गुरुराज हत्ती

gad53.jpg :
88110
गुरुराज हत्ती

किसान संघाच्या
अध्यक्षपदी गुरुराज हत्ती
गडहिंग्लज : भारतीय किसान संघाच्या तालुकाध्यक्षपदी गुरुराज ऊर्फ तमान्ना हत्ती यांची निवड झाली. अजित नडगदल्ली, मलगोंडा पाटील, संभाजी साळवी, शिवाजी चौगुले यांच्यावर उपाध्यक्षपदाची, तर विजय लाटकर, उमाशंकर मोहिते, अॅड. सर्वेश्वर छत्रे-पाटील यांच्यावर तालुका मंत्री (सचिव) पदाची जबाबादारी सोपविली आहे. जिल्हा मंत्री सचिन जाधव यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. जिल्हाध्यक्ष यशवंत खानविलकर, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे व बाळगोंडा पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्‍यात आला. मदन देशपांडे यांनी कार्यकारिणीची निवड प्रक्रिया, किसान संघाची घटना याबाबत मार्गदर्शन केले. उमाशंकर मोहिते यांनी प्रास्ताविक केले. मावळते अध्यक्ष बसवराज हंजी यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com