निधन वृत्त

निधन वृत्त

88200
शबनम सोहनी
कोल्हापूर : सिद्धार्थनर येथील शबनम सुकुमार सोहनी (वय ५५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ७) आहे.

88202
मालती जोशी
कोल्हापूर : आजरा येथील मालती श्रीपाद जोशी (वय ७९) यांचे कोल्हापूरमध्ये निधन झाले.

88208
गणपती शेटके
कोल्हापूर : कणेरी येथील गणपती मारुती शेटके (वय ७२) यांचे निधन झाले.

88232
शकुंतला कोईगडे
कोल्हापूर : शकुंतला श्रीपती कोईगडे (वय ७८) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ७) आहे.

00605
सुहास गवळी
देवाळे : दळवेवाडी (ता. पन्हाळा) येथील सुहास महादेव गवळी यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे.

02346
दादासो कांबळे
सोनाळी : कांडगाव (ता. करवीर) येथील पंडित ऊर्फ दादासो तुकाराम कांबळे (वय ४९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ६) सकाळी आहे.

02614
पांडुरंग नलवडे
कसबा बीड : धोंडेवाडी (ता. करवीर) येथील पांडुरंग लहू नलवडे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

01012
राहुल कांबळे
कसबा बावडा : येथील आंबेडकरनगरमधील लखन ऊर्फ राहुल गौतम कांबळे (वय ३४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ७) आहे.

01957
उत्तम शेलार
वडणगे : शेलार मळा गॅस गोदाम येथील उत्तम सदाशिव शेलार (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ७) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com