आयटीआयमध्ये पर्यावरण दिन

आयटीआयमध्ये पर्यावरण दिन

आयटीआयमध्ये
पर्यावरण दिन
गडहिंग्लज : येथील शासकीय औद्योगिक केंद्रात (आयटीआय) पर्यावरण दिन साजरा केला. राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) अंतर्गत वृक्षारोपण केले. यात फळ आणि औषधी झाडांचा समावेश होता. श्री. बी. एस. ढेरे यांनी पर्यावरण दिनाची माहिती दिली. प्राचार्य एस. डी. देवधर आणि गटनिदेशक आर. एस. झुरळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रफुल्ल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com