निधन वृत्त

निधन वृत्त

88519
मोहन अर्जुनवाडकर
कोल्हापूर ः गजानननगर परिसरातील मोहन पांडुरंग अर्जुनवाडकर (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातू परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ७) आहे.

88536
शकुंतला कोईगडे
कोल्हापूर ः आंबेवाडी (ता. करवीर) येथील शकुंतला श्रीपतराव कोईगडे (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे व मुलगी असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ७) पंचगंगा समशानभूमीत आहे.

88527
विजया मोहिते
कोल्हापूर ः शिंगणापूर (ता. करवीर) येथील विजया गजानन मोहिते (वय ८५) यांचे निधन झाले.

88528
सुरेश पाटील
कोल्हापूर ः टेंबलाईवाडी (ता.करवीर) येथील सुरेश बाबासाहेब पाटील (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

02640
डॉ. राजू जाधव
कोल्हापूर : ओम गणेश काॅलनी, संभाजीनगर येथील डॉ. राजू विलास जाधव (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे वडील, पत्नी, भाऊ, बहिणी, पुतण्या असा परिवार आहे.

07944
शामराव सासणे
कंदलगाव : गिरगाव (ता. करवीर) येथील माजी सैनिक शामराव दत्तात्रय सासणे (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ७) आहे.

04017
सोनाबाई पाटील
माजगाव ः येथील सोनाबाई बळीराम पाटील (वय ७६) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मागे पती, मुलगा, पाच मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे

ich63.jpg
88473
रंजना हावळे
इचलकरंजी : श्रद्धा कॉलनी येथील रंजना रामचंद्र हावळे ( वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा, सून, मुली, नातवंडे असा परिवार आहे.

04130
गीता कांबळे
चंदगड : पार्ले ( ता. चंदगड ) येथील गीता लक्ष्मण कांबळे (वय ४४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सासू असा परिवार आहे.
04128
वैजू पवार
चंदगड : मांडेदुर्ग (ता. चंदगड ) येथील वैजू लक्ष्मण पवार (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ८) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com