सहा बालकांवर आयजीएममध्ये शस्त्रक्रिया

सहा बालकांवर आयजीएममध्ये शस्त्रक्रिया

सहा बालकांवर
आयजीएममध्ये शस्त्रक्रिया
इचलकरंजी : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत आयोजित कॅम्पमधून आयजीएम रुग्णालयात सहा बालकांवर टॉन्सिलेक्टॉमी शस्त्रक्रिया केल्या. २०२३-२४ मध्ये रुग्णालयात आठ कॅम्प घेतले होते. यामध्ये २२ लहान बालकांवर शस्त्रक्रिया केली. टंगटाय या प्रकारच्या सहा शस्त्रक्रिया व टॉन्सिलेक्टॉमी १६ शस्त्रक्रिया केल्या. २०२४-२५ मध्ये तीन कॅम्प घेतले. यामध्ये अकरा लहान बालकांवर शस्त्रक्रिया केल्या. यामध्ये टंगटाय या प्रकारच्या तीन व टॉन्सिलेक्टॉमीच्या आठ शस्त्रक्रिया केल्या. डॉ. दिलीप वाडकर, डॉ. आरती मित्रा, डॉ. रामचंद्र लवटे, डॉ. प्रशांत कुंभार, डॉ. रवी बलुर्गी यांनी शस्त्रक्रिया केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com